विवाह !! घराघरातील जिव्हाळ्याचा विषय. कमी वेळेत, कमी श्रमात ,कमी कष्टात अपेक्षित व अनुरूप स्थळ मिळावं.. म्हणून. 26 जानेवारी 2002 रोजी.... सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या शिगाव... या छोट्याश्या गावात श्रद्धा वधु वर सुचक केंद्राची स्थापना झाली... सुरुवातीच्या कालखंडात.... ही प्रक्रिया रुजण्यास... खूप वेळ लागला. मात्र सन 2005 पासून.. हळूहळू हा विषय सर्वांची 'गरज'बनला. आणि बघता बघता.... लोकांच्या सोयीसाठी 15 शहरांच्या मध्ये 15 स्वमालकीच्या शाखा आज वधुवर संशोधनाचे निष्ठेने काम करत आहेत.... लग्न जमाव यासाठी प्रामाणिक काम करत आहेत. आणि आज ..श्रद्धा वधू वर ... विवाह इच्छुकांच्या हृदय सिंहासनावर विराजमान झालेले आहे...